Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

पहिले पान

ताज्या अंकात

  • मराठी च, ज, झ ह्यांचे उच्चारण भेद  प्रा. अरविंद भांडारी - मराठी भाषेत ‘च, ज, झ’ व्यंजनांचे तालव्य आणि दन्तमूलीय असे दोन वेगळे उच्चार आहेत, परंतु लिपीत त्यांतील भेद दाखवला जात नाही. हे उच्चार स्वतंत्र स्वनिम (Phonemes) नसून एकाच स्वनिमाचे ॲलोफोन्स असल्याचे दिसते, कारण अगदी मोजके अपवाद वगळता त्यांच्यामुळे अर्थ बदलत नाही. त्यांचा उच्चार वेगवेगळ्या स्वरांच्या सान्निध्यानुसार बदलतो, असे निरीक्षण आहे. या निरीक्षणांवरून काही सामान्य नियम दाखवता येतात. उदा. १.तालव्य स्वरांसह तालव्य उच्चार आणि इतर स्वरांसह दन्तमूलीय उच्चार होतात, परंतु ए… पुढे वाचा
  • मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास  डॉ. जयश्री पाटणकर - वाङ्मयप्रकार हे देश-काल-भाषेच्या सीमा ओलांडणारे असतात. 'दशपदी' या काव्यप्रकाराच्या संदर्भात कवी अनिल यांचे नाव मराठी साहित्याच्या वाचकांना चटकन आठवते. बंगाली भाषेत कवी द्विजेंद्रलाल राय यांनीही 'दशपदी'तून काव्याभिव्यक्ती केलेली आहे. काही वेळा असे दिसते, की अनुभवाचा विशिष्ट रीतीने अर्थ लावणारी मनुष्याची प्रतिभा एखाद्या ठरावीक संरचनेद्वारे प्रकट होते. या संदर्भात, कोणाला जाणीवपूर्वक काव्यनिर्मिती हा कवीचा गुण वाटतो तर कोणाला 'सहेतुक जाणीव' हा काव्यदोष! कवी अनिल आणि कवी द्विजेंद्रलाल यांच्या दशपदींची, त्यांचे आशय,… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme