
भाषा, भाषाविज्ञान आणि भाषाभ्यास ह्या विषयांचा परिघ असलेले ‘तळटीप’ नावाचे षण्मासिक, त्यातल्या लेखांविषयीची संक्षिप्त माहिती भाषेत स्वारस्य असणार्या मित्रमंडळींनाही पाठवावे.
छापील किंमत ₹४००/-
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत ₹३५०/-.
या अंकात
- चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात?
- वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन
- राष्ट्रभाषा आणि राजभाषा; भारतीय संघराज्यातील राष्ट्रभाषेची संकल्पना: एक विश्लेषण
- हिन्दी मराठी वाद नाही, मुद्दा आहे!
- मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास
- मराठी च, ज, झ ह्यांचे उच्चारण भेद
- दोन टिपणे
- शब्दलेखन
- मराठी : शासन व्यवहाराची आणि जनसामान्यांची
- हिंदी राष्ट्रवाद
- राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर
