Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

वर्गणीदार व्हा

 

अधिक माहितीसाठी taltipfootnote@gmail.com ह्या ईपत्त्यावर संपर्क साधावा.

ताज्या अंकात

  • वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन  डॉ. मिलिंद मालशे - ॲलन डेव्हिड सोकल हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे गणित या विषयाचे प्राध्यापक असून न्यूयॉर्क विद्यापीठात पदार्थविज्ञान या विषयाचे इमेरिटस प्राध्यापक आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक ज्ञानाला संस्कृतीसापेक्ष व इतिहाससापेक्ष ठरविण्याचे जे प्रयत्न केले, त्यांचे साधार आणि मुळापासून खंडण करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये सोकल यांची गणना होते. प्रत्यक्ष कृतीद्वारे आपले मत प्रस्थापित केल्यानंतर जीन ब्रिकमॉन्ट यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी अनेक आघाडीच्या उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक संकल्पना कशा विकृत करून मांडल्या… पुढे वाचा
  • मराठी : शासन व्यवहाराची आणि जनसामान्यांची  अनुराधा मोहनी - आचार्य अत्र्यांच्या टिप्पणीमुळे उगीचच बदनाम झालेल्या 'पदनाम कोशा'च्या काळापासूनच प्रशासनिक भाषेवर वारंवार टीका होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्रात आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात स्वभाषेत शासन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात त्यानुसार भाषा संचालनालयाची स्थापना झाली. मुख्यतः तीन अंगांनी भाषा विकासाचे अचाट काम या संस्थेने केले. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी, विधी व न्याय व्यवहारात मराठी आणि शासन व्यवहारात मराठी ही ती तीन अंगे होत. या संस्थेथील भाषा संचालक, उच्चाधिकारी, भाषा… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme