Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

वर्गणीदार व्हा

 

अधिक माहितीसाठी taltipfootnote@gmail.com ह्या ईपत्त्यावर संपर्क साधावा.

ताज्या अंकात

  • चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात?  डॉ धनंजय वैद्य - चिनी लिपीत ध्वनी किंवा स्वनिमाकरिता चिन्हे नसतात तर अर्थवान रूपिमाकरिता चिन्हे असतात. रुपिमचिन्हांमुळे चिनी लिपी वापरणाऱ्या अनेक भाषांमध्ये आदानप्रदान होऊ शकते. चीनमधल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना कुठलेही लिखित पाठ्य वाचताना एकच अर्थ समजतो. त्या पाठ्याचे त्या त्या भाषेतील ध्वनी मात्र वेगळे असू शकतात. चीनमधल्या विशेषनामांचे उच्चारही स्थानिक भाषेनुसार बदलतात. उदा. हॉंगकॉंग शहराच्या नावाचे लेखन देशभरात सारखेच असले तरी कॅन्टनी भाषेत त्याचा उच्चार हॉंङ्गॉङ असा होतो तर मंत्री भाषेत स्यियाङ् गाङ्… पुढे वाचा
  • राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर  डॉ. निर्मला कुलकर्णी - संस्कृत भाषेचे व्यासंगी अभ्यासक आचार्य रघु वीर यांना अवघे साठ वर्षांचे आयुष्य लाभले, परंतु त्यांच्या अभ्यासविषयांचा आवाका आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची जंत्री पाहून कोणीही थक्क होईल. सहसा आधुनिक काळातील संस्कृतचे अभ्यासक राजकारणापासून चार हात दूर राहिलेले दिसतात. विसाव्या शतकातील आचार्य रघु वीर आणि त्यांचे सुपुत्र लोकेश चंद्र मात्र याला अपवाद ठरले. रघु वीरांनी संस्कृत आणि संस्कृती या विषयांमध्ये अलौकिक कार्य करीत असतानाच संसद सदस्य म्हणूनही उत्तम कामगिरी पार पाडली. अनेकानेक… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme