Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप – खंड १
मेनू

राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर

Posted on ऑगस्ट ५, २०२५ऑगस्ट 16, 2025 by डॉ. निर्मला कुलकर्णी

संस्कृत भाषेचे व्यासंगी अभ्यासक आचार्य रघु वीर यांना अवघे साठ वर्षांचे आयुष्य लाभले, परंतु त्यांच्या अभ्यासविषयांचा आवाका आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची जंत्री पाहून कोणीही थक्क होईल. सहसा आधुनिक काळातील संस्कृतचे अभ्यासक राजकारणापासून चार हात दूर राहिलेले दिसतात. विसाव्या शतकातील आचार्य रघु वीर आणि त्यांचे सुपुत्र लोकेश चंद्र मात्र याला अपवाद ठरले. रघु वीरांनी संस्कृत आणि संस्कृती या विषयांमध्ये अलौकिक कार्य करीत असतानाच संसद सदस्य म्हणूनही उत्तम कामगिरी पार पाडली. अनेकानेक वैदिक ग्रंथांचे संपादन, बौद्ध ग्रंथांचे संपादन, हस्तलिखितांचे संग्रह व इतर संकलने, कोशवाङ्मयाची निर्मिती, चीनमधील डुनहुआंग गुहांचा अभ्यास, सरस्वती विहार या संस्थेची स्थापना अशी कितीतरी अचाट कामे त्यांनी चतुरस्र प्रतिभेच्या आणि अथक परिश्रमांच्या जोरावर तडीस नेली. त्यांच्या जीवनकार्याचा आढावा ‘राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर’ या लेखात डॉ. निर्मला कुलकर्णी यांनी घेतला आहे.

पूर्ण मजकूर वाचण्यासाठी वार्षिक वर्गणीदार व्हा

ही सामग्री फक्त वार्षिक वर्गणीदार सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

आत्ताच सदस्य व्हा

आधीच सदस्य आहात? येथे लॉगिन करा

Already a member? Log in here

तळटीप - खंड १

  • दोन टिपणे  प्रा. विजया देव
  • शब्दलेखन  कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि
  • मराठी : शासन व्यवहाराची आणि जनसामान्यांची  अनुराधा मोहनी
  • हिंदी राष्ट्रवाद  डॉ. चिन्मय धारूरकर
  • राजकारणी संस्कृततज्ज्ञ-आचार्य रघु वीर  डॉ. निर्मला कुलकर्णी

Navigation

मागे 1 2

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme